¡Sorpréndeme!

तर मुख्यमंत्रीही जनतेतून येऊद्यात, Dhananjay Munde यांचे BJPला चिमटे | Sakal Media

2022-08-22 194 Dailymotion

नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारनं घेतला. त्यामुळ या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी आमदार Dhananjay Munde यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपला आपल्या खास शैलीत चिमटे काढले
#DhananjayMunde #BJP #Maharashtra #EknathShinde #maharashtraassembly
Please Like and Subscribe for More Videos.